---Advertisement---

NCL पुणे मार्फत नवीन भरती; 31000 पगार मिळेल, पात्रता जाणून घ्या..

By Chetan Patil

Updated On:

---Advertisement---

CSIR-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे अंतर्गत भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ फेब्रुवारी २०२५ आहे. NCL Pune Recruiment 2025
एकूण रिक्त जागा : 02

रिक्त पदाचे नाव : प्रोजेक्ट असोसिएट-I
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून रसायनशास्त्र/मटेरियल सायन्समध्ये मास्टर्स किंवा इंटिग्रेटेड मास्टर्स किंवा समकक्ष
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 35 वर्ष
परीक्षा फी : फी नाही
पगार : 31000/-+

नोकरी ठिकाण – पुणे
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ११ फेब्रुवारी २०२५
अधिकृत वेबसाईट : https://www.ncl-india.org/
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now