Bank of Baroda Recruitment 2025 : बँक ऑफ बडोदा (BOB) ने 4000 पदे भरण्यासाठी भरतीची घोषणा केली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया आज म्हणजेच 19 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2025 पर्यंत आहे. Bank of Baroda Bharti 2025
एकूण रिक्त जागा : 4000 (महाराष्ट्रात 388 जागा)
रिक्त पदाचे नाव : अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा : या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 20 ते 28 वर्षे(राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमांनुसार उच्च वयात सूट दिली जाईल.)
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: 800/- रुपये (SC, ST: 600/- रुपये, PWBD उमेदवारांकरिता 400/- रुपये)
पगार : 12,000/- ते 15,000/-
निवड कशी होईल?
या भरतीमध्ये निवड होण्यासाठी, उमेदवारांना प्रथम लेखी परीक्षेत (ऑनलाइन चाचणी) बसावे लागेल. लेखी परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी आणि स्थानिक भाषा चाचणीसाठी आमंत्रित केले जाईल. सर्व टप्प्यांमध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांना अंतिम गुणवत्ता यादीत स्थान दिले जाईल.
नोकरी ठिकाण : ऑल भारत
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 मार्च 2025
अधिकृत वेबसाईट : https://www.bankofbaroda.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा