---Advertisement---

एसटी महामंडळ अंतर्गत नाशिक येथे ४४६ जागांसाठी भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MSRTC Nashik Bharti 2025 : महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळ (ST महामंडळ) अंतर्गत नाशिक विभागात भरतीची जाहिरात निघाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला https://www.apprenticeshipindia.gov.in/ या वेबसाइटवर आधी रजिस्टर करावे लागेलय त्यानंतर तुम्हाला अर्ज पाठवावा लागेल. १७ मार्च २०२५ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
एकूण रिक्त जागा : ४४६

रिक्त पदाचे आणि शैक्षणीक पात्रता :
1) अभियांत्रिकी पदवीधर / पद‌विकाधारक :
शैक्षणीक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठाचा अभियांत्रिकी शाखेतील यांत्रिकी किंवा मोटार यामधील पदवीधर / पदविकाधारक (पदवीधर उमेदवार उपलब्ध न झाल्यास पदविकाधारक उमेदवारांचा विचार करण्यात येईल.)
2) व्होकेशनल (अकौन्टसी अँड ऑडीटींग) :
शैक्षणीक पात्रता :
संबंधित व्यवसायाशी संलग्न विषय कोड क्र. एम-१ / एम-२/एम-३ घेऊन एच.एस.सी. (इ. १२ वी) एम.सी.व्ही.सी. उत्तीर्ण.
3) मॅकेनिक मोटार व्हेईकल :
शैक्षणीक पात्रता :
१) आय.टी.आय. मोटार मॅकेनिक उत्तीर्ण, २) एस.एस.सी. (१० वी) उत्तीर्ण,
4) शिटमेटल वर्कर :
शैक्षणीक पात्रता :
१) आय.टी.आय. ट्रेड शिटमेटल उत्तीर्ण, २) एस.एस.सी. (इ.१० वी पास)
5) मॅकेनिक अ‍ॅटो इलेक्ट्रीकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स :
शैक्षणीक पात्रता :
१) आय.टी.आय. ट्रेड मॅकेनिक अ‍ॅटो इलेक्ट्रीकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स उत्तीर्ण, २) एस.एस.सी. (इ. १० वी) उत्तीर्ण.

---Advertisement---

6) वेल्डर (गॅस अण्ड इलेक्ट्रीक) :
शैक्षणीक पात्रता :
१) आय.टी.आय. ट्रेड वेल्डर (गॅस अण्ड इलेक्ट्रीक) उत्तीर्ण, २) एस.एस.सी. (इ.१० वी) उत्तीर्ण.
7) पेन्टर (जनरल) :
शैक्षणीक पात्रता :
१) आय.टी.आय. ट्रेड पेन्टर (जनरल) उत्तीर्ण, २) एस.एस.सी. (इ.१० वी) उत्तीर्ण
8) मेकॅनिक डिझेल :
शैक्षणीक पात्रता :
१) आय.टी.आय. ट्रेड डिझेल मेकॅनिक उत्तीर्ण, २) एस.एस.सी. (इ.१० वी) उत्तीर्ण
9) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक :
शैक्षणीक पात्रता :
१) आय.टी.आय. ट्रेड इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक उत्तीर्ण, २) एस.एस.सी. (इ.१० वी) उत्तीर्ण
10) मॅकेनिक रिपेअर अ‍ॅण्ड मेन्टेनन्स ऑफ मेन्टेनन्स ऑफ हेवी व्हेईकल (व्होकेशनल) :
शैक्षणीक पात्रता :
१) आय.टी.आय. ट्रेड इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक उत्तीर्ण, २) एस.एस.सी. (इ.१० वी) उत्तीर्ण.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 14 वर्षापेक्षा जास्त व 30 वर्षापेक्षा कमी असावे.
परीक्षा फी : खुल्या प्रवर्गाकरिता रु.५००/- अधिक रु.९०/- जी.एस.टी.असे एकुण रु.५९०/-व मागासवर्गीय प्रवर्गाकरिता रु. २५०/- अधिक रु.४५/- जी.एस.टी.असे एकुण रु.२९५/- असे राहील व त्यावरील बँकेचे सेवा शुल्कासहित उमेदवाराने सदर शुल्क रा.प. महामंडळाच्या खात्यावर RTGS / NEFT व्दारे भरणा करण्यांत यावा व बँकेकडुन UTR No. पावती अर्जासोबत जोडावी. उमेदवारांने भरलेले प्रक्रिया शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
नोकरी ठिकाण :
नाशिक
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 17 मार्च 2025 ही आहे.
अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now