---Advertisement---

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात मेगाभरती जाहीर ; 10वी/ITI उत्तीर्णां संधी

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

SECR Recruitment 2025 : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या(South East Central Railway) नागपूर विभागात भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मे 2025 आहे.
एकूण रिक्त जागा : 1007
रिक्त पदाचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

नागपूर विभाग
1) फिटर 66
2) कारपेंटर 39
3) वेल्डर 17
4) COPA 170
5) इलेक्ट्रिशियन 253
6) स्टेनोग्राफर (इंग्रजी)/सेक्रेटरिअल असिस्टंट 20
7) प्लंबर 36
8) पेंटर 52
9) वायरमन 42
10) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 12
11) डीझेल मेकॅनिक 110
12) उपहोलस्टेरेर (ट्रिमर) 0
13) मशिनिस्ट 05
14) टर्नर 07
15) डेंटल लॅब टेक्निशियन 01
16) हॉस्पिटल वेस्ट मॅनेजमेंट टेक्निशियन 01
17) हेल्थ सॅनिटरी इंस्पेक्टर 01
18) गॅस कटर 00
19) स्टेनोग्राफर (हिंदी) 12
20) केबल जॉइंटर 21
21) डिजिटल फोटोग्राफर 03
22) ड्रायव्हर-कम-मेकॅनिक (LMV) 03
23) MMTM 12
24) मेसन 36

---Advertisement---

मोतीबाग वर्कशॉप
1) फिटर 44
2) वेल्डर 09
3) कारपेंटर 00
4) पेंटर 00
5) टर्नर 04
6) सेक्रेटरिअल स्टेनो 00
7) इलेक्ट्रिशियन 18
8) COPA 13

शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 05 एप्रिल 2025 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण: नागपूर विभाग
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
04 मे 2025

अधिकृत संकेतस्थळ : https://secr.indianrailways.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now