CBHFL Recruitment 2025 : सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल 2025 पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : 212
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणीक पात्रता :
1) असिस्टंट जनरल मॅनेजर 15
शैक्षणीक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी किंवा CA/CS/ICWA/CFA/MBA (Finance) (ii) 05/08/10 वर्षे अनुभव
2) मॅनेजर 02
शैक्षणीक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी किंवा MBA (Sale & Marketing)/LLB (ii) 05/06/07 वर्षे अनुभव
3) सिनियर मॅनेजर 48
शैक्षणीक पात्रता : LLB किंवा BE (Civil/Architecture/Town Planning) (ii) 06 वर्षे अनुभव
4) असिस्टंट मॅनेजर 02
शैक्षणीक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 04 वर्षे अनुभव
5) ज्युनियर मॅनेजर 34
शैक्षणीक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
6) ऑफिसर 111
शैक्षणीक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 फेब्रुवारी 2025 रोजी, 18 ते 45 वर्षे[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹1500/- [SC/ST: ₹1000/-]
पगार : नियमानुसार
निवड प्रक्रिया:
निवड प्रक्रियेमध्ये भरती अधिसूचनेच्या आधारे अर्जांची छाननी आणि त्यानंतर पात्र उमेदवारांची वैयक्तिक मुलाखत यांचा समावेश असेल. अधिसूचित पदांसाठी निवडीसाठी इतर कोणत्याही पद्धती ठरवण्याचा पूर्ण अधिकार कंपनी राखून ठेवते.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 एप्रिल 2025
अधिकृत संकेतस्थळ : https://www.cbhfl.com/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा