AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण मुंबई येथे विनापरीक्षा थेट भरती ; पगार 1 लाखाहून अधिक

Published On: ऑक्टोबर 13, 2022
Follow Us
Aai Recruitment 2020

AAI Mumbai Bharti 2022: AAI मुंबई (भारतीय विमानतळ प्राधिकरण – पश्चिम क्षेत्र मुंबई) ने विविध पदांसाठी भरती आयोजित केली आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 14 नोव्हेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 47

पदाचे नाव:
वरिष्ठ सहाय्यक (इलेक्ट्रॉनिक्स)
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रॉनिक्स/दूरसंचार//रेडिओ अभियांत्रिकीमध्ये ३ वर्षांचा डिप्लोमा

वरिष्ठ सहाय्यक (खाते)
शैक्षणिक पात्रता : 3 ते 6 महिन्यांच्या संगणक प्रशिक्षण अभ्यासक्रमासह पदवीधर. पदवी प्राधान्याने बी.कॉम

कनिष्ठ सहाय्यक
शैक्षणिक पात्रता : किमान 50% गुणांसह मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / फायरमध्ये 3 वर्षांचा नियमित डिप्लोमा मंजूर

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
वयोमर्यादा: 18 वर्षे ते 30 वर्षे

वेतन श्रेणी: रु ३१,००० – १,१०,०००

अर्ज पद्धती : ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 नोव्हेंबर 2022

फी: Rs 1000 /-
निवड पद्धत: मुलाखत

अधिकृत संकेतस्थळ : www.aai.aero/
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करा: www.aai.aero/en/careers/recruitment

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now