AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरणात विविध पदांच्या 206 जागांसाठी भरती

Published On: मार्च 20, 2025
Follow Us

AAI Recruitment 2025 भारतीय विमानतळ प्राधिकरणात (Airports Authority of India) विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मार्च 2025 पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : 206

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सिनियर असिस्टंट (Official Language) 02
शैक्षणिक पात्रता :
(i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
2) सिनियर असिस्टंट (Operations) 04
शैक्षणिक पात्रता
: (i) पदवीधर (ii) हलके वाहन चालक परवाना (ii) 02 वर्षे अनुभव
3) सिनियर असिस्टंट (Electronics) 21
शैक्षणिक पात्रता :
(i) इलेक्ट्रॉनिक्स /टेलीकम्युनिकेशन / रेडिओ इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव
4) सिनियर असिस्टंट (Accounts) 11
शैक्षणिक पात्रता :
(i) B.Com (ii) MS ऑफिसमध्ये संगणक साक्षरता चाचणी. (iii) 02 वर्षे अनुभव
5) ज्युनियर असिस्टंट (Fire Services) 168
शैक्षणिक पात्रता :
(i) मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/फायर डिप्लोमा किंवा 12वी उत्तीर्ण (ii) अवजड/मध्यम/हलके वाहन चालक परवाना

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 24 मार्च 2025 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹1000/- [SC/ST/ExSM/PWD/महिला: फी नाही]
पगार :
सिनियर असिस्टंट – 36000/- ते 1,10,000/-
ज्युनियर असिस्टंट – 31,000/- ते 92,000/-

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश & गोवा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 मार्च 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : www.aai.aero
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now