AAI Recruitment 2025 : भारतीय विमानतळ प्राधिकरणात भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 25 एप्रिल 2025 पासून सुरु होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2025 आहे.
एकूण रिक्त जागा : 309
रिक्त पदाचे नाव : ज्युनियर एक्झिक्युटिव (Air Traffic Control-ATC)
शैक्षणिक पात्रता: B.Sc (Physics and Mathematics) किंवा इंजिनिअरिंग पदवी
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 24 मे 2025 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹1000/- [SC/ST/ExSM/PWD/महिला: फी नाही]
पगार : Rs.40000/- ते 140000/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची प्रक्रिया : 25 एप्रिल 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 मे 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : www.aai.aero
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा