⁠
Jobs

AAI कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेसमध्ये विविध पदांच्या 277 जागांवर भरती

AAICLAS Recruitment 2024 : AAI कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस कंपनी लि. मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलीय. त्यानुसार काही पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2024  21 डिसेंबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 277

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) चीफ इंस्ट्रक्टर (Dangerous Goods Regulations) 01
शैक्षणिक पात्रता :
(i) DGCA द्वारे नागरी विमान वाहतूक आवश्यकतांनुसार. (ii) 15 वर्षे अनुभव
2) इंस्ट्रक्टर (Dangerous Goods Regulations) 02
शैक्षणिक पात्रता
: (i) DGCA द्वारे नागरी विमान वाहतूक आवश्यकतांनुसार. (ii) 05 वर्षे अनुभव
3) सिक्योरिटी स्क्रीनर्स (Fresher) 274
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह पदवीधर [SC/ST: 55% गुण]

वयोमर्यादा : 01 नोव्हेंबर 2024 रोजी, 27 ते 67 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹750/- [SC/ST/EWS/महिला:₹100/-]
किती पगार मिळेल?
चीफ इंस्ट्रक्टर – 1,50,000 ते 1,80,000/-
इंस्ट्रक्टर- 1,15,000/- ते 1,35,000/-
सिक्योरिटी स्क्रीनर्स- 30,000/- ते 34,000/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
Online मुलाखत (पद क्र. 1 & 2): 28 नोव्हेंबर 2024
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख (पद क्र.3): 10 डिसेंबर 2024  21 डिसेंबर 2024

अधिकृत संकेतस्थळ : aaiclas.aero
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा
Online मुलाखत (पद क्र. 1 & 2)
: येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button