ADA Recruitment 2025 : एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 एप्रिल 2025 25 एप्रिल 2025 पर्यंत आहे. ADA Bharti 2025
एकूण रिक्त जागा : 137
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘B’ – 105
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणी B.E/B.Tech (Computer Science/Electronics & Communication/ Electrical & Electronics Engineering / Electrical & Instrumentation/ Mechanical/ Metallurgy/Aeronautical Engineering)
2) प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘C’ – 32
शैक्षणिक पात्रता : i) प्रथम श्रेणी B.E/B.Tech (Computer Science/Electronics & Communication/ Electrical & Electronics Engineering / Electrical & Instrumentation/ Mechanical/ Metallurgy/ Aeronautical Engineering) (ii) 03 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 21 एप्रिल 2025 रोजी, 35 ते 40 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार :
प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘B’ – रु. 90,789/-
प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘C’ – रु. 1,08,073/-
नोकरी ठिकाण: बंगलोर
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 एप्रिल 2025 25 एप्रिल 2025
अधिकृत संकेतस्थळ : https://ada.gov.in/
शुद्धीपत्रक : येथे क्लीक करा
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा