---Advertisement---

महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात विविध पदांच्या 611 जागांवर भरती(मुदतवाढ)

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Adivasi Vikas Vibhag Recruitment 2024 : पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरीची एक उत्तम संधी चालून आली आहे. महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  30 नोव्हेंबर 2024  पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : 611

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक 18
शैक्षणिक पात्रता :
कला/विज्ञान/वाणिज्य/विधी पदवी किंवा शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी
2) संशोधन सहाय्यक 19
शैक्षणिक पात्रता :
पदवीधर
3) उपलेखापाल/मुख्य लिपिक 41
शैक्षणिक पात्रता :
पदवीधर
4) आदिवासी विकास निरीक्षक 01
शैक्षणिक पात्रता :
पदवीधर
5) वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक 205
शैक्षणिक पात्रता
: पदवीधर

6) लघुटंकलेखक 10
शैक्षणिक पात्रता
: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
7) अधीक्षक (पुरुष) 29
शैक्षणिक पात्रता
: समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी
8) अधीक्षक (स्त्री) 55
शैक्षणिक पात्रता :
समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी
9) गृहपाल (पुरुष) 62
शैक्षणिक पात्रता :
समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी
10) गृहपाल (स्त्री) 29
शैक्षणिक पात्रता :
समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी
11) ग्रंथपाल 48
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र

12) सहाय्यक ग्रंथपाल 01
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र
13) प्रयोगशाळा सहाय्यक 30
शैक्षणिक पात्रता
: 10वी उत्तीर्ण
14) कॅमेरामेन कम प्रोजेक्टर ऑपरेटर 01
शैक्षणिक पात्रता :
i) 12वी उत्तीर्ण (ii) फोटोग्राफी डिप्लोमा/प्रमाणपत्र (iii) 03 वर्षे अनुभव
15) कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी 45
शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही शाखेतील पदवी
16) उच्चश्रेणी लघुलेखक 03
शैक्षणिक पात्रता
: i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी व मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT
17) निम्नश्रेणी लघुलेखक 14
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी व मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 नोव्हेंबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक: ₹900/-]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2024 
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

निवडीची पद्धत :-
सर्व पदांसाठी फक्त मराठी माध्यमातुन संगणक प्रणालीव्दारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात घेण्यात येईल. परीक्षा राज्यातील जिल्हयाच्या मुख्यालयी घेण्यात येईल. ६. संगणक आधारीत परीक्षेव्दारे (Computer Based online examination) घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.
संगणक आधारीत परीक्षेद्वारे (Computer Based online examination) घेण्यात येणान्या ऑनलाईन परिक्षा वस्तुनिष्ठ
ज्या पदांसाठी शारिरिक व व्यावसायिक चाचणी आवश्यक नाही अशा पदांकरीता उमेदवारांची निवड करताना संगणक बहुपर्यायी स्वरूपात असेल व प्रत्येक प्रश्नास २ गुण असतील.
आधारीत (Computer Based examination) घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौध्दिक चाचणी या विषयाकरीता प्रत्येकी ५० गुण ठेवुन एकूण २०० गुणांची असेल. परिक्षा कालावधी दोन तासांचा राहील.

अधिकृत संकेतस्थळ : tribal.maharashtra.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now