AEES Mumbai अणू ऊर्जा शिक्षण संस्था, मुंबई येथे 205 पदांसाठी भरती
AEES Mumbai Bharti 2022: AEES Mumbai मुंबई (Atomic Energy Education Society Mumbai) ने PGT, TGT, ग्रंथपाल, PRT, पूर्वतयारी शिक्षक या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज https://aees.mahaonline.gov.in/ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. AEES मुंबई (Atomic Energy Education Society Mumbai) Recruitment Board, Mumbai ने मे 2022 च्या जाहिरातीत एकूण 205 रिक्त पदांची घोषणा केली आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 12 जून 2022 आहे.
एकूण जागा : 205
पदाचे नाव:
PGT (English, Hindi, Mathematic, Physics, Chemistry, Computer Science, Biology)
शैक्षणिक पात्रता : PG + B.Ed. + CTET Qualified
TGT (English, Social Science, Hindi/ Sanskrit, Math / Physics, Chemistry / Biology, Computer Science , PET – Male & Female, ART, Marathi)
शैक्षणिक पात्रता : Graduate + B.Ed. + CTET Qualified
ग्रंथपाल
शैक्षणिक पात्रता : Bachelor’s Degree in Library Science
PRT
शैक्षणिक पात्रता : वरिष्ठ माध्यमिक / उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा इंटरमीडिएट (10+2) / मान्यताप्राप्त विद्यापीठातून संगीत विषयातील पदवी उत्तीर्ण
पूर्वतयारी शिक्षक
शैक्षणिक पात्रता : वरिष्ठ माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा इंटरमिजिएट किंवा त्याच्या समतुल्य एकूण किंवा समतुल्य CGPA मध्ये किमान 50% गुणांसह उत्तीर्ण
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
वयोमर्यादा: कमाल 35 वर्षे
अर्ज पद्धती : ऑनलाइन
फी:
Gen/ OBC/ EWS: ₹ 750/-
SC/ST/ PwD/ ESM/ Female: ₹ 0/
निवड पद्धत: लेखी परीक्षा, कौशल्य चाचणी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12th June 2022
अधिकृत संकेतस्थळ : www.aees.gov.in/
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
अर्ज करण्यासाठी करा: येथे क्लीक करा
हे पण वाचा :