⁠
Jobs

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 700 जागांसाठी भरती सुरु

Ahmednagar DCC Recruitment 2024 : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 27 सप्टेंबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 700

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) क्लेरिकल / Clerical 687
शैक्षणिक पात्रता :
(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य
2) वाहनचालक / Driver 04
शैक्षणिक पात्रता
: i) 10वी पास + driving licence
3) सुरक्षारक्षक / security guard 05
शैक्षणिक पात्रता :
(i) कोणत्याही शाखेतील पदवी
4) जनरल मॅनेजर (संगणक) / General Manager (Computer) 01
शैक्षणिक पात्रता :
BE / B.Tech / MCA / MCS / ME
5) मॅनेजर (संगणक) / Manager (Computer) 01
शैक्षणिक पात्रता :
BE / B.Tech / MCA / MCS
6) डेप्युटी मॅनेजर (संगणक) / Deputy Manager (Computer) 01
शैक्षणिक पात्रता :
BE / B.Tech / MCA / MCS
7) इनचार्ज प्रथम श्रेणी (संगणक) / Incharge First Grade (Computer) 01
शैक्षणिक पात्रता :
BE / B.Tech / MCA / MCS

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 45 वर्षे
परीक्षा फी :
पद क्र 1 : 749/- रुपये
पद क्र 2: 696/- रुपये
पद क्र 3: 696/- रुपये
पद क्र 4: 885/- रुपये
पद क्र 5: 885/- रुपये
पद क्र 6: 885/- रुपये
पद क्र 7: 885/- रुपये

पगार वेतनमान (Pay Scale)
क्लेरिकल – 15,000/- रुपये
वाहनचालक- 12,000/- रुपये
सुरक्षारक्षक – 12,000/- रुपये
जनरल मॅनेजर (संगणक)- 75,000/- रुपये
मॅनेजर (संगणक) – 65,000/- रुपये
डेप्युटी मॅनेजर (संगणक)- 55,000/- रुपये
इनचार्ज प्रथम श्रेणी (संगणक)- 30,000/- रुपये

नोकरी ठिकाण : अहमदनगर
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 सप्टेंबर 2024
अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :

1. येथे क्लीक करा
2. येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button