⁠  ⁠

AIESL : एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस मुंबई येथे 371 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

AIESL Recruitment 2023 एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. अंतर्गत मुंबई येथे मोठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 मार्च 2023  (11:59 PM) आहे.

एकूण रिक्त पदे : 371
आरक्षणे:
Aircraft Technicians : (SC- 29), (ST- 26), (OBC- 79), (EWS- 30) & (UR- 132) Total=296
Skilled Tradesmen : (SC- 7), (ST- 5), (OBC- 18), (EWS- 7)&(UR- 37) Total=74

रिक्त पदांचा तपशील
A) एयरक्राफ्ट टेक्निशियन A&C – 296 पदे
एव्हिओनिक्स

B) स्किल्ड टेक्निशियन – 75
फिटर & शीट मेटल
पेंटर
टेलर/अपहोल्स्ट्री
वेल्डर
ड्राफ्ट्समन-मेकॅनिकल
इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स
कारपेंटर, MRAC (मेकॅनिकल रेफ & AC)
MMOV (मेकॅनिकल मोटर व्हेईकल)

आवश्यक शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1:
(i) 60% गुणांसह AME (मेकॅनिकल/एव्हिओनिक्स) किंवा मेकॅनिकल/एरोनॉटिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलीकम्युनिकेशन/रेडिओ/इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा SC/ST/OBC: 55 % गुण 01 वर्ष अनुभव किंवा एयरक्राफ्ट मेंटेनेंस अप्रेंटिस
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI (iii) 01 एव्हिएशन क्षेत्रात 01 वर्ष अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये 02 वर्षे अनुभव

वयाची मर्यादा : 01 मार्च 2023 रोजी 18 ते 35 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी 1000/- [SC/ST/ExSM: ₹500/-]
पगार : दरमहा Rs.25,000/-
नोकरीचे ठिकाण : मुंबई

निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड लेखी चाचणी/वैयक्तिक मुलाखत/वैद्यकीय चाचणी/वॉकिन मुलाखतीच्या आधारे केली जाईल

अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख- 20 फेब्रुवारी 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 मार्च 2023 (11:59 PM)

अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी

पद क्र.1: Apply Online 
पद क्र.2: Apply Online 

Share This Article