AIIMS CRE Recruitment 2025 : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमार्फत विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 (05:00 PM) पर्यंत आहे
एकूण रिक्त जागा : 4500+
रिक्त पदाचे नाव : ग्रुप B & C (असिस्टंट डायटिशियन, असिस्टंट,असिस्टंट एडमिन ऑफिसर, डेटा एन्ट्री ऑपरेटर, ज्युनियर एडमिन असिस्टंट, निम्न श्रेणी लिपिक, असिस्टंट इंजिनिअर आणि इतर पदे)
शैक्षणिक पात्रता: 10वी/12वी उत्तीर्ण/ITI/पदवीधर/पदव्युत्तर पदवी/B.Sc/M.Sc/MSW/इंजिनिअरिंग पदवी
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 जानेवारी 2025 रोजी 25/27/30/35/40/45 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹3000/- [SC/ST/EWS: ₹2400/-, PWD: फी नाही]
पगार :
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जानेवारी 2025 (05:00 PM)
परीक्षा (CBT): 26 ते 28 फेब्रुवारी 2025
अधिकृत संकेतस्थळ : https://www.aiims.edu/index.php?lang=en
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा