AIIMS अंतर्गत नागपूर येथे 40 जागांसाठी भरती

Published On: एप्रिल 19, 2023
Follow Us

AIIMS Nagpur Recruitment 2023 ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर येथे भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल 2023 आहे. आणि मुलाखत दिनांक 27 एप्रिल 2023 रोजी दुपारी 1:00 वाजता आहे.

एकूण रिक्त पदे : 40

रिक्त पदाचे नाव : वरिष्ठ निवासी
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
01) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थामधून पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल संबंधित पदवी / पदविका.
02) डीएमसी / डीडीसी / एमसीआय / राज्य नोंदणी आहे सामील होण्यापूर्वी अनिवार्य

वयाची अट : 27 एप्रिल 2023 रोजी 45 वर्षापर्यंत.
अनुसूचित जाती/जमातीसाठी 5 वर्षे, OBC उमेदवारांसाठी 3 वर्षे वयाची सूट.
अनारक्षित रिक्त जागांसाठी अर्ज करणाऱ्या SC/ST/OBC उमेदवारांना वयात कोणतीही सवलत मिळणार नाही.
अपंग व्यक्ती (PWD) उमेदवारांच्या बाबतीत, सामान्य श्रेणीसाठी कमाल 5 वर्षे, OBC प्रवर्गासाठी 8 वर्षे आणि SC/ST श्रेणीतील उमेदवारांसाठी 10 वर्षे वयाची सूट.

परीक्षा फी : जनरल/ओबीसी : 500/- रुपये [SC/ST – 250/- रुपये]
पगार : 67,700/- रुपये.
नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलखातीचे ठिकाण : Administrative Block, AIIMS Campus, MIHAN, Nagpur-441108..

click here

अधिकृत संकेतस्थळ : www.aiimsnagpur.edu.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now