AIIMS Nagpur Recruitment 2023 ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर येथे भरतीची जाहिरात निघाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑगस्ट 2023 आहे.
एकूण रिक्त संख्या : 10
रिक्त पदाचे नाव : वरिष्ठ निवासी/
शैक्षणिक पात्रता :
1) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थामधून पदव्युत्तर पदवी वैद्यकीय संबंधित विषयातील पदवी
2) डीएमसी / डीडीसी / एमसीआय / डीसीआय राज्य नोंदणी आहे सामील होण्यापूर्वी अनिवार्य.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 28 ऑगस्ट 2023 रोजी 45 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : 500/- रुपये [SC/ST – 250/- रुपये]
पगार : निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 67,700/- रुपये पगार मिळेल.
नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 ऑगस्ट 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.aiimsnagpur.edu.in