AIIMS NORCET Recruitment 2023 ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) मार्फत मोठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 मे 2023 आहे. AIIMS NORCET Bharti 2023
एकूण रिक्त पदे : 3055
पदाचे नाव – नर्सिंग अधिकारी
आवश्यक शैक्षणिक पात्रता : B.Sc (Hons.) नर्सिंग/ B.Sc. (नर्सिंग) किंवा GNM डिप्लोमा+ किमान 50 बेड्सच्या हॉस्पिटलमधील 02 वर्षे अनुभव.
वयोमर्यादा : 05 मे 2023 रोजी 18 ते 30 वर्षे आहे. नियमांनुसार वयात सवलत दिली जाईल.
परीक्षा फी :
सामान्य/ओबीसी: ₹ 3000/-
SC/ST/EWS : ₹ 2400/-
PH : शून्य/-
पेमेंट मोड: ऑनलाइन
पगार – 9300- 34800/- अधिक 4600/- ग्रेड पे (स्तर 7)
निवड प्रक्रिया
निवड प्रक्रियेमध्ये खालील टप्पे समाविष्ट आहेत:
लेखी परीक्षा
दस्तऐवज पडताळणी
वैद्यकीय तपासणी
PMC : पुणे महानगरपालिकेत 320 जागांसाठी भरती
परीक्षेचा नमुना
निगेटिव्ह मार्किंग: १/३रा
वेळ कालावधी: 3 तास
परीक्षेची पद्धत: ऑनलाइन (CBT)
पात्रता गुण:
UR/ EWS: ५०%
ओबीसी: ४५%
SC/ST: 40%
PwBD/ PH: 45%
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 मे 2023
अधिकृत वेबसाईट – www.aiimsexams.ac.in