Airports Authority of India Bharti 2025 : भारतीय विमानतळ प्राधिकरणात विविध पदांसाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ ऑगस्ट २०२५ आहे. AAI Recruitment 2025
एकूण रिक्त जागा : 197
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
| पद.क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| १ | पदवीधर अप्रेंटिस | ३३ |
| २ | डिप्लोमा अप्रेंटिस | ९६ |
| २ | ट्रेड अप्रेंटिस | ६८ |
शैक्षणिक पात्रता :
पद क्र. १ : अभियांत्रिकीमध्ये पूर्णवेळ (नियमित) चार वर्षांची पदवी असणे आवश्यक आहे.
पद क्र. २ : अभियांत्रिकीमध्ये पूर्णवेळ (नियमित) चार वर्षांची पदवी असणे आवश्यक आहे.
पद क्र. ३ : ITI NCVT
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ११.०८.२०२५ रोजी किमान १८ वर्षे आणि कमाल २६ वर्षे (नियमानुसार वयात सवलत मिळेल)
परीक्षा फी : फी नाही
इतका पगार मिळेल :
पदवीधर अप्रेंटिस 15000/- (10500/- (AAI Share)+ 4500/-
डिप्लोमा अप्रेंटिस 12000/- (8000/- (AAI Share)+ 4000/-
ट्रेड अप्रेंटिस 9000/- (By AAI
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ११ ऑगस्ट २०२५
| अधिकृत संकेतस्थळ | www.aai.aero |
| जाहिरात पाहण्यासाठी : | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : | पद क्र. १ & २ : इथे क्लीक करा पद क्र. ३ : इथे क्लीक करा |







