पिपंळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक येथे विविध पदांच्या ४८ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०५ ऑगस्ट २०२१ आहे.
एकूण जागा : ४८
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) संगणक चालक – ७
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवीत्तरपदवी / पदवीधर व मराठी टंकलेखन वेग ३० श.प.मि / इंग्रजी टंकलेखन वेग ४० श.प.मि, महाराष्ट्र उच्च तंत्रशिक्षण मंडळ,मुंबई यांचेकडील MS-CIT संगणक परिक्षा उत्तीर्ण, TALLY कोर्स व मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक
२) सहाय्यक संगणक चालक – १
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवीधर व मराठी टंकलेखन वेग ३० श.प.मि / इंग्रजी टंकलेखन वेग ४० श.प.मि, महाराष्ट्र उच्च तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील MS-CIT संगणक परिक्षा उत्तीर्ण, TALLY कोर्स व मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेचे ज्ञानआवश्यक
३) कनिष्ठ लिपिक -५

४) भुईकाटा ऑपरेटर – ३

५) भांडारपाल – १

६) रिसेप्शनिस्ट – १

७) तारतंत्री (वायरमन) – १
शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण + आयटीआय
८) STP ऑपरेटर & मेंटेनन्स – २
शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण + आयटीआय
९) पाणी पुरवठाकार – १
शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण + आयटीआय
१०) वाहनचालक – ३
शैक्षणिक पात्रता : १० उत्तीर्ण, वाहन चालविण्याचा परवाना
११) जेसीबी वाहनचालक – १
शैक्षणिक पात्रता : जेसीबी चालविण्याचा किमान ५ वर्षाचा अनुभव
१२) प्लंबर – १
शैक्षणिक पात्रता : १० उत्तीर्ण, आयटीआय
१३) माळी – २
शैक्षणिक पात्रता : १० उत्तीर्ण, माळी प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र
१४) शिपाई – ४
शैक्षणिक पात्रता : १० उत्तीर्ण,
१५) शिपाई नि पहारेकरी – १
शैक्षणिक पात्रता : १० उत्तीर्ण,
१६) साफसफाई कामगार – १०
शैक्षणिक पात्रता : ७वी उत्तीर्ण
१७) सुलभ शौचालय स्विपर – २
शैक्षणिक पात्रता : ७वी उत्तीर्ण
१८) स्विपर – १
शैक्षणिक पात्रता : ७वी उत्तीर्ण
१९) हेल्पर – १
शैक्षणिक पात्रता : ७वी उत्तीर्ण
वयोमर्यादा :
-खुल्या प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षपर्यंत
– मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा – १८ ते ४३ वर्षपर्यंत
-पिंपळगांव बसवंत बाजार समितीच्या रोजंदार सेवेत कार्यरत असल्यास ५ वर्षापर्यंत वयोमर्यादेत शिथिलता राहील. ५
(टिप :- वरील वयोमर्यादेसाठी दि. ३०/०७/२०२१ रोजीचे वय विचारात घेतले जाईल)
अनुभव :- इच्छुक उमेदवारांस वरील अर्हता प्राप्त पदांकरीता अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
इच्छुक उमेदवारांस वरील अर्हता प्राप्त पदांकरीता अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
परीक्षा फी : फी नाही
पगार : ४४४० ते २०२००
पदांच्या निवडीचे निकष व प्रश्नपत्रीकेचे स्वरुप :
– लेखी परिक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या असतील.
उपरोक्त पद क्र. १ ते ६ पदांसाठी एकूण २०० गुणांची चाचणी घेणेत येईल त्यामध्ये १२० गुणांची लेखी व ८० गुणांची व्यवसाईक चाचणी घेणेत येईल, व्यावसाईक परिक्षेकरीता पात्र होणेकरीता लेखी परिक्षेत किमान ४५ % गुण प्राप्त करणे अनिवार्य राहील.
वरील पदांकरीता परिक्षेचा दर्जा मान्यताप्राप्त विद्यापिठांच्या पदवी परिक्षेच्या समान राहील. परंतु मराठी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमीक शालांत परिक्षा (१२ वी) च्या दर्जाच्या समान राहील. लेखी परिक्षेला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौधीक चाचणी या विषयांवरील प्रश्नांकरीता प्रत्येकी ३० गुण ठेवुन १२० गुणांची लेखी परिक्षा घेणेत येईल.
नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : कृषी उत्पन्न बाजार समिती,पिपंळगाव बसवंत, ता. निफाड, जि. नाशिक.
अधिकृत वेबसाईट : www.apmcpimpalgaon.com
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा