---Advertisement---

आर्ममेंट रिसर्च & डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट, पुणे येथे विविध पदांची भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

ARDE Pune Recruitment 2024 : आर्ममेंट रिसर्च & डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट, पुणे येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 31 मे 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 20
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ज्युनियर रिसर्च फेलो (JRF) 19
शैक्षणिक पात्रता :
प्रथम श्रेणी BE/B.Tech+NET/GATE किंवा प्रथम श्रेणी M.Sc+NET
2) रिसर्च असोसिएट (RA) 01
शैक्षणिक पात्रता :
(i) PhD (ii) ME/M.Tech (iii) 03 वर्षे अनुभव

---Advertisement---

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 28 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार : 37,000/- रुपये ते 67,000/- रुपये.
नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 31 मे 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Director, Armament Research & Development Establishment (ARDE), Armament Post, Pashan, Pune- 411021
अधिकृत संकेतस्थळ : www.drdo.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now