ARDE Pune Recruitment 2025 : आर्ममेंट रिसर्च & डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट पुणे येथे विविध पदांसाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2025 आहे.
एकूण रिक्त जागा : 120
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) पदवीधर अप्रेंटिस – 32
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग पदवी (Computer/Aero/Electrical/Mechanical/Electronics & Telecommunication/Metallurgy/Instrumentation) / MBA / MSc. (HR / Data Analytics)
2) डिप्लोमा अप्रेंटिस – 18
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग डिप्लोमा (Computer/Electrical/Mechanical/Electronics & Telecommunication/Metallurgy)
3) ट्रेड (ITI) अप्रेंटिस – 70
शैक्षणिक पात्रता : ITI (Electrician/Fitter/Machinist/Machinist Grinder/ MMTM/ COPA/ MMV/ R&AC/Photographer/Turner/Welder/Carpenter/Draftsmen Mechanical)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 एप्रिल 2025 रोजी 18 ते 30 वर्षे.
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण: पुणे
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 एप्रिल 2025
अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :
पदवीधर & डिप्लोमा अप्रेंटिस: Click Here
ITI अप्रेंटिस: Click Here
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :
पदवीधर & डिप्लोमा अप्रेंटिस: Apply Online
ITI अप्रेंटिस: Apply Online