⁠
Jobs

AOC : आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्समध्ये 10वी पाससाठी 1793 जागांसाठी भरती (आज शेवटची तारीख)

Army Ordnance Corps Bharti 2023 : संरक्षण मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरतीची अधिसूचना एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर अर्ज प्रक्रिया सुरू होईल. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ तारखेपर्यंत असेल.

एकूण रिक्त जागा : 1793

रिक्त पदाचे नाव :
१) ट्रेडसमन मेट / Tradesman Mate – 1249 पदे
२) फायरमन / Fireman – 544 पदे

CategoryFiremanTradesman Mate
UR222508
OBC81337
SC40187
ST14793
EWS54124
Total5441249

शैक्षणिक पात्रता :
ट्रेडसमन मेट –
10 वी पास किंवा समकक्ष.
फायरमन – 10 वी पास किंवा समकक्ष.

वयोमर्यादा :
शेवटच्या तारखेनुसार वय
किमान वय: 18 वर्षे
कमाल वय: 25 वर्षे
नियमांनुसार वयात सवलत लागू.

पगार :
ट्रेडसमन मेट – 18000/- to Rs. 56900/-
फायरमन – 19900/- to Rs. 63200/-

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 फेब्रुवारी 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.aocrecruitment.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :
येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : 
येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button