⁠  ⁠

सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत सिंधुदुर्ग येथे 56 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

Arogya Vibhag Bharti 2023 : सार्वजनिक आरोग्य विभाग सिंधुदुर्ग येथे भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे. लक्ष्यात असू द्या मुलाखत दिनांक 22 फेब्रुवारी 2023 आहे.

एकूण पदे : 56

रिक्त पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी – गट-अ/ Medical Officer – Grade-A
आवश्यक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.बी.बी.एस. /किंवा ऑलोपॅथिक विषयातील पदव्युत्तर पदवी / पदविका परीक्षा उत्तीर्ण. पदवी / पदविका प्रमाणपत्र प्राप्त असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल मुंबई येथे नावाची नोंदणी होऊन नोंदणी प्रमाणपत्र वैद्य कालावधी असलेले आवश्यक आहे.

वयाची अट : 22 फेब्रुवारी 2023 रोजी वर्षापर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
पगार : 75,000/- रुपये ते 85,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : सिंधुदुर्ग (महाराष्ट्र)
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : 22 फेब्रुवारी 2023
मुलाखतीचे ठिकाण : जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग, मु. सिंधुदुर्गनगरी (ओरोस) ता. कुडाळ जि. सिधुदुर्ग पिन कोड- 416812.

अधिकृत संकेतस्थळ : www.arogya.maharashtra.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article