Assam Rifles Bharti 2023 असम राइफल्स मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 161
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
टेक्निशियन/ट्रेड्समन (ग्रुप B & C)
1) पर्सनल असिस्टंट 161
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी)
2) धार्मिक शिक्षक
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) संस्कृतमध्ये मध्यमा किंवा हिंदीमध्ये भूषण.
3) लाइनमन फील्ड
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिशियन)
4) रिकवरी व्हेईकल मेकॅनिक
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (रिकवरी व्हेईकल मेकॅनिक/ऑपरेटर)
5) ब्रिज & रोड
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
6) इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
7) ड्राफ्ट्समन
शैक्षणिक पात्रता : i) 12वी उत्तीर्ण (ii) आर्किटेक्चरल असिस्टंटशिप डिप्लोमा
8) प्लंबर
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (प्लंबर)
9) सर्व्हेअर ITI
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (सर्व्हेअर)
10) एक्स-रे असिस्टंट
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) रेडिओलॉजी डिप्लोमा.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 30 वर्षापर्यत असावे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]
पद क्र.2 & 5 (ग्रुप B): ₹200/-
पद क्र.1,3,4, & 6 ते 10 (ग्रुप C): ₹100/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 नोव्हेंबर 2023
भरती मेळाव्याची तारीख: 18 डिसेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.assamrifles.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा