एकूण जागा : ०६
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
०१) क्लिनिकल समन्वयक कम उपचार शिक्षक/ Clinical Coordinator cum Remedial Teacher ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) पीजी सह अपंग शिक्षणात एम.एड ०२) ०२ वर्षे अनुभव.
०२) क्लिनिकल सहाय्यक/ Clinical Assistant – Speech & Hearing ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) बीएएसएलपी सह ०२ वर्षे अनुभव. ०२) आरसीआय नोंदणी.
०३) क्लिनिकल सहाय्यक/ Clinical Assistant – Psychology ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) एमए / एमएस्सी इन सायकोलॉजी ०२) ०२ वर्षे अनुभव. ०३) आरसीआय नोंदणी.
०४) क्लिनिकल सहाय्यक/ Clinical Assistant – Social Work ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) पीजी डिग्री ०२) ०२ वर्षे अनुभव.
०५) अटेंडंट/ Attendant ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ०२ वर्षे अनुभव.
०६) केअर गिव्हर/ Care giver ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ०२ वर्षे अनुभव. ०३) आरसीआय नोंदणी.
परीक्षा फी : परीक्षा फी नाही.
वेतन (PayScale) :
०१) क्लिनिकल समन्वयक कम उपचार शिक्षक/ Clinical Coordinator cum Remedial Teacher – २७,०००/-
०२) क्लिनिकल सहाय्यक/ Clinical Assistant – Speech & Hearing – २४,०००/-
०३) क्लिनिकल सहाय्यक/ Clinical Assistant – Psychology – २८.०००/-
०४) क्लिनिकल सहाय्यक/ Clinical Assistant – Social Work – २८,०००/-
०५) अटेंडंट/ Attendant –
०६) केअर गिव्हर/ Care giver –
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, अली यावर जंग नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हियरिंग अपंगत्व (दिव्यांगजन), के.सी.मार्ग, वांद्रे रिक्लेमेशन, वांद्रे (डब्ल्यू), मुंबई – 400050
अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिद्ध झाल्या पासून 15 दिवसांच्या आत
अधिकृत संकेतस्थळ : www.ayjnihh.nic.in
जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): : पाहा