---Advertisement---

बाल विकास प्रकल्प अधिकारी, नाशिक येथे 12वी उत्तीर्णांसाठी मोठी संधी..

By Chetan Patil

Published On:

bal vikas prakalp mumbai recruitment 2021
---Advertisement---

Bal Vikas Prakalp Nashik Bharti 2023 बाल विकास प्रकल्प अधिकारी, नाशिक येथे भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवाराने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 28 जुलै 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 34

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव : अंगणवाडी मदतनीस
शैक्षणिक पात्रता : 12 वी परीक्षा उत्तीर्ण (राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्ष) अशी किमान शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.

नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : C/o जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल विकास दालन क्र.005, नवीन जिल्हा परिषद इमारत, कोळगाव, तळमजला, ता. पालघर जिल्हा पालघर.

वयाची अट : 18 ते 35 वर्षे [विधवा उमेदवारांसाठी – 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार : नियमानुसार.

अधिकृत संकेतस्थळ : www.nashik.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now