⁠  ⁠

बँक नोट मुद्रणालयात विविध पदांच्या 111 जागांवर भरती

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

Bank Note Press Bharti 2023 बँक नोट मुद्रणालयात विविध पदे भरण्यासाठी भरती होणार असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 111

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) सुपरवाइजर (प्रिंटिंग) 08
शैक्षणिक पात्रता :
प्रथम श्रेणी प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा किंवा B.E/B.Tech

2 सुपरवाइजर (कंट्रोल) 03
शैक्षणिक पात्रता :
प्रथम श्रेणी प्रिंटिंग/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / IT/कॉम्प्युटर सायन्स डिप्लोमा किंवा B.E/ B.Tech/B.Sc Engg.

3) सुपरवाइजर (IT) 01
शैक्षणिक पात्रता :
प्रथम श्रेणी IT/कॉम्प्युटर सायन्स डिप्लोमा किंवा B.E/B.Tech/B.Sc Engg.

4) ज्युनियर ऑफिस असिस्टंट 04
शैक्षणिक पात्रता :
(i) 55% गुणांसह पदवीधर (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 40.श.प्र.मि./हिंदी 30.श.प्र.मि.

5) ज्युनियर टेक्निशियन (प्रिंटिंग) 27
शैक्षणिक पात्रता
: प्रिंटिंग ट्रेड मध्ये NCVT/SCVT/ITI (प्रिंटिंग ट्रेड-लिथो ऑफसेट मशीन माइंडर/लेटर प्रेस मशीन माइंडर/ऑफसेट प्रिंटिंग/प्लेटमेकिंग/इलेक्ट्रोप्लेटिंग) किंवा ITI (प्लेट मेकर-कम-इम्पोझिटर/हँड कंपोझिंग) किंवा प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा

6) ज्युनियर टेक्निशियन (कंट्रोल) 45
शैक्षणिक पात्रता :
प्रिंटिंग ट्रेड मध्ये NCVT/SCVT/ITI (प्रिंटिंग ट्रेड-लिथो ऑफसेट मशीन माइंडर/लेटर प्रेस मशीन माइंडर/ऑफसेट प्रिंटिंग/प्लेटमेकिंग/इलेक्ट्रोप्लेटिंग) किंवा ITI (प्लेट मेकर-कम-इम्पोझिटर/हँड कंपोझिंग) किंवा प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा

7) ज्युनियर टेक्निशियन (इंक फॅक्टरी-अटेंडंट ऑपरेटर (केमिकल प्लांट) / लॅब असिस्टंट (केमिकल प्लांट) / मशीनिस्ट / मशीनिस्ट ग्राइंडर / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक) 15
शैक्षणिक पात्रता :
ITI (अटेंडंट ऑपरेटर (केमिकल प्लांट)/ लॅब असिस्टंट (केमिकल प्लांट) / मशीनिस्ट / मशीनिस्ट ग्राइंडर / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक)

8) ज्युनियर टेक्निशियन (मेकॅनिकल/AC) 03
शैक्षणिक पात्रता :
ITI (फिटर)

9) ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल/IT) 04
शैक्षणिक पात्रता :
ITI (इलेक्ट्रिकल/IT)

10) ज्युनियर टेक्निशियन (सिव्हिल/पर्यावरण) 01
शैक्षणिक पात्रता :
ITI (वेल्डर)

वयाची अट: 21 ऑगस्ट 2023 रोजी, 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹600/- [SC/ST: ₹200/-]

इतका पगार मिळेल?
सुपरवाइजर (प्रिंटिंग) – 27600/- 95910/-
सुपरवाइजर (कंट्रोल) – 27600/- 95910/-
सुपरवाइजर (IT) – 27600/- 95910/-
ज्युनियर ऑफिस असिस्टंट 21540/- 77160/-
ज्युनियर टेक्निशियन (प्रिंटिंग) – 18780/- 67390/-
ज्युनियर टेक्निशियन (कंट्रोल) – 18780/- 67390/-
ज्युनियर टेक्निशियन (इंक फॅक्टरी-अटेंडंट ऑपरेटर (केमिकल प्लांट) / लॅब असिस्टंट (केमिकल प्लांट) / मशीनिस्ट / मशीनिस्ट ग्राइंडर / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक) – 18780/- 67390/-
ज्युनियर टेक्निशियन (मेकॅनिकल/AC) – 18780/- 67390/-
ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल/IT) – 18780/- 67390/-
ज्युनियर टेक्निशियन (सिव्हिल/पर्यावरण) – 18780/- 67390/-

नोकरी ठिकाण: देवास (MP)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑगस्ट 2023 (11:59 PM)
परीक्षा (Online): सप्टेंबर/ऑक्टोबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : bnpdewas.spmcil.com

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article