BOB : बँक ऑफ बडोदामध्ये नवीन 60 जागांसाठी भरती
Bank of Baroda Recruitment 2022 : बँक ऑफ बडोदा(Bank of Baroda मध्ये नवीन पदांची भरती निघाली आहे. विविध पदांच्या एकूण 60 जागांसाठी ही भरती होणार असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०९ नोव्हेंबर २०२२ आहे.
एकूण जागा : ६०
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
1) सिनियर क्वालिटी एश्योरेंस लीड 02
2) क्वालिटी एश्योरेंस इंजिनिअर 06
3) ज्युनियर क्वालिटी एश्योरेंस इंजिनिअर 05
4) सिनियर डेवलपर-फुल स्टॅक JAVA 16
5) डेवलपर-फुल स्टॅक JAVA 13
6) डेवलपर-फुल स्टॅक.NET & JAVA 06
7) सिनियर डेवलपर – मोबाईल ॲप्लिकेशन डेवलपमेंट 04
8) डेवलपर – मोबाईल ॲप्लिकेशन डेवलपमेंट 06
9) सिनियर UI/UX डिझायनर 01
10) UI/UX डिझायनर 01
शैक्षणिक पात्रता : (i) B.E./B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT) (ii) 01/03/06 वर्षे अनुभव
वयाची अट : 01 ऑक्टोबर 2022 रोजी 23 ते 40, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी 600/- [SC/ST/PWD/महिला: ₹100/-]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०९ नोव्हेंबर २०२२
अधिकृत संकेतस्थळ : www.bankofbaroda.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा