⁠  ⁠

बँक ऑफ इंडियामध्ये आठवी ते पदवी पास उमेदवारांसाठी भरती, पगार 20,000 मिळणार

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या १२ जागांसाठी भरती प्रक्रिया निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ आहे. ही भरती लखनऊ विभागमध्ये होईल.

एकूण जागा : १२

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) फॅकल्टी – ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) पदवी, पदविका ०२) ०२ वर्षे अनुभव.

२) कार्यालय सहाय्यक – ०४
शैक्षणिक पात्रता : पदवी

३) कार्यालय परिचर – ०२
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण

४) वॉचमन कम माळी – ०४
शैक्षणिक पात्रता : ८ वी परीक्षा उत्तीर्ण

५) आर्थिक साक्षरता सल्लागार – ०१
शैक्षणिक पात्रता : युजीसी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी/ पदव्युत्तर पदवी

वयाची अट :

पद क्र.१ : २५ ते ६३ वर्षे
पद क्र.२ : १८ ते ४३ वर्षे
पद क्र.३ : १८ ते ६३ वर्षे
पद क्र.४ : १८ ते ६३ वर्षे
पद क्र.५ : ६२ वर्षे

वयाची अट : ०१ ऑक्टोबर २०२१ रोजी

परीक्षा फी : परीक्षा फी

वेतनमान (Pay Scale) :

१ फॅकल्टी- २०,०००/-
२ कार्यालय सहाय्यक – १५,०००/-
३ कार्यालय परिचर – ८,०००/-
४ वॉचमन कम माळी- ५,०००/-
५ आर्थिक साक्षरता सल्लागार- १८,०००/-

नोकरी ठिकाण : लखनऊ विभाग

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Zonal Manager, Bank of India, Lucknow Zonal Office, Star House, Vibhuti, Gomtinagar, Lucknow, UP – Pin – 226010..

अधिकृत संकेतस्थळ : www.bankofindia.co.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

 

Share This Article