Bank of Maharashtra Bharti 2023 : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये काही रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जानेवारी २०२३ आहे.
एकूण जागा : ०३
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) मुख्य तंत्रज्ञान अधिकारी / Chief Technology Officer (CTO) ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून प्रथम श्रेणी अभियांत्रिकी पदवीधर किंवा एमसीए किंवा समकक्ष पात्रता ०२) १५ वर्षे अनुभव
२) मुख्य डिजिटल अधिकारी / Chief Digital Officer (CDO) ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेमधून प्रथम श्रेणी अभियांत्रिकी पदवीधर किंवा संगणक विज्ञान / आयटी मध्ये एमसीए आणि एमबीए किंवा समकक्ष पात्रता ०२) १० वर्षे अनुभव
३) मुख्य जोखीम अधिकारी / Chief Risk Officer ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर : ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्क प्रोफेशनल्सकडून आर्थिक जोखीम व्यवस्थापनातील व्यावसायिक प्रमाणन ०२) ०५ वर्षे अनुभव
वयाची अट : ३१ डिसेंबर २०२२ रोजी ३५ ते ६० वर्षे
परीक्षा शुल्क : ११८०/- रुपये.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : General Manager, Bank of Maharashtra, H.R.M. Department, Head Office “Lokmangal”, 1501 Shivajinagar, Pune 411005.
अधिकृत संकेतस्थळ : www.bankofmaharashtra.in
जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा