⁠  ⁠

BARC : मुंबईतील भाभा अणू संशोधन केंद्रात 4374 पदांची मेगाभरती जाहीर

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

BARC Recruitment 2023 भाभा अणू संशोधन केंद्र अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 मे 2023 (11:59 PM) आहे. BARC Bharti 2023

एकूण रिक्त पदे : 4374

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) टेक्निकल ऑफिसर/C 181
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह M.Sc (बायो-सायन्स/लाईफ सायन्स/बायोकेमिस्ट्री/मायक्रोबायोलॉजी/बायोटेक्नोलॉजी) किंवा 60% गुणांसह BE/B.Tech. (मेकॅनिकल/ड्रिलिंग/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रुमेंटेशन/मेटलर्जी/माइनिंग/टेलीकम्युनिकेशन/कम्युनिकेशन) किंवा 55% गुणांसह M.Lib+04 वर्षे अनुभव किंवा M.Lib+NET

2) सायंटिफिक असिस्टंट/B 07
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह B.Sc. (फूड टेक्नोलॉजी/होम सायन्स/न्यूट्रिशन)

3) टेक्निशियन/B 24
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) बॉयलर अटेंडेंट प्रमाणपत्र

4) स्टायपेंडरी ट्रेनी (कॅटेगरी I) 1216
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह B.Sc. (बायोकेमिस्ट्री / बायो सायन्स / लाईफ सायन्स / बायोलॉजी) किंवा B.Sc. (अलाईड बायोलॉजिकल सायन्सेस केमिस्ट्री/फिजिक्स/कॉम्प्युटर सायन्स/कृषी/उद्यान) किंवा 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (केमिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रुमेंटेशन/टेलीकम्युनिकेशन/कम्युनिकेशन/मेकॅनिकल/मेकॅनिकल/आर्किटेक्चर/सिव्हिल/ऑटोमोबाईल) किंवा 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा/B.Sc + इंडस्ट्रियल सेफ्टी प्रमाणपत्र

5) स्टायपेंडरी ट्रेनी (कॅटेगरी II) 2946
शैक्षणिक पात्रता
: 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण + ITI (फिटर/टर्नर/मशिनिस्ट/वेल्डर/MMTM/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/रेफ्रिजरेशन & एअर कंडिशनिंग मेकॅनिक/ड्राफ्ट्समन(मेकॅनिकल)/ड्राफ्ट्समन(सिव्हिल)/मेसन/प्लंबर/कारपेंटर/मेकॅनिक मोटर व्हेईकल) किंवा 60% गुणांसह 12वी (विज्ञान) उत्तीर्ण किंवा 60% गुणांसह 12वी (विज्ञान) उत्तीर्ण + डेंटल टेक्निशियन डिप्लोमा.

वयो मर्यादा: 22 मे 2023 रोजी 18 ते 35 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : Fee: [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
पद क्र.1: General/OBC: ₹500/-
पद क्र.2: General/OBC: ₹150/-
पद क्र.3: General/OBC: ₹100/-
पद क्र.4: General/OBC: ₹150/-
पद क्र.5: General/OBC: ₹100/-

click here

पुणे येथे 10वी उत्तीर्णांसाठी भरती, 56,900 पर्यंत पगार मिळेल

निवड प्रक्रिया :
लेखी परीक्षा
मुलाखत
कौशल्य चाचणी
दस्तऐवज पडताळणी
वैद्यकीय तपासणी

इतका पगार मिळेल?
टेक्निकल ऑफिसर/C – .56,100/-
सायंटिफिक असिस्टंट/B – 35,400/-
टेक्निशियन/B – 21,700/-
स्टायपेंडरी ट्रेनी (कॅटेगरी I) – 1st year Rs.24,000/-, 2nd Year Rs.26,000/-
स्टायपेंडरी ट्रेनी (कॅटेगरी II)- 1st year Rs.20,000/-, 2nd Year Rs.22,000/-

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 24 एप्रिल 2023]
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 मे 2023 (11:59 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.barc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article