---Advertisement---

भाभा अणु संशोधन केंद्रात विनापरीक्षा थेट भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

BARC Recruitment 2024 : भाभा अणु संशोधन केंद्रात भरतीची जाहिरात निघाली असून यासाठी अधिसुचना जारी करण्यात आलीय. अर्ज करणाऱ्या उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखत दिनांक 22 फेब्रुवारी 2024 आहे. 

एकूण रिक्त जागा : 04
रिक्त पदाचे नाव : तंत्रज्ञ/बी
शैक्षणिक पात्रता : 01) एसएससी किंवा एचएससी + एक (1) वर्ष कालावधीचे व्यापार प्रमाणपत्र (विज्ञान आणि गणितासह एसएससी किंवा एचएससीमध्ये किमान 60% गुण) 02) अनुभव
वयोमर्यादा : 50 वर्षापर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
पगार : 11,730/- रुपये.

---Advertisement---

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखतीचे ठिकाण : Conference Room No.2, Ground floor, BARC Hospital, Anushakti Nagar, Mumbai 400 094.
मुलाखत दिनांक : 22 फेब्रुवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.barc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now