---Advertisement---

भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई येथे नोकरीची संधी..! 19500 पगार मिळेल

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

BARC Recruitment 2024 : भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई येथे भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 02

रिक्त पदाचे नाव : वैज्ञानिक सहाय्यक/बी / Scientific Assistant/B
शैक्षणिक पात्रता : i) B.Sc.(Chemistry) with 60% marks OR ii) B.Sc. with Chemistry as one of the subject with min. 60% marks
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्याच वय 50 वर्षे.

---Advertisement---

परीक्षा फी : फी नाही
पगार : अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 19,500 पगार मिळेल
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 12 सप्टेंबर 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Head, Radiation Medicine Center (Medical), Room No. 415, 4th Floor, Tata Hospital Annex Building, Jerbai Wadia Road, Parel, Mumbai – 400012

अधिकृत संकेतस्थळ : www.barc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now