BARC Recruitment 2024 : भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखत दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी आहे.
एकूण रिक्त जागा : 14
रिक्त पदाचे नाव : नर्स
शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण आणि नर्सिंग आणि मिडवाइफरी मध्ये डिप्लोमा किंवा बी. एससी.नर्सिंग किंवा नर्सिंग मध्ये “ए” प्रमाणपत्र.
वयोमर्यादा : या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ४५ वर्ष असावे.
परीक्षा फी : फी नाही
पगार : या मुलाखतीतून निवड झालेल्या उमेदवारांना २४,२३४ रुपये मासिक वेतन मिळणार आहे.
भाभा ऑटोमॅटिक सेंटरमध्ये मुलाखत २७ सप्टेंबरला होणार आहे.
मुलाखतीचे ठिकाण : तुम्हाला मुलाखतीसाठी परिषद क्रमांक-II,ग्राउंट फ्लोअर, बीएआरसी हॉस्पिटल, अणुशक्तीनगर, मुंबई ४०० ०९४ येथे उपस्थित राहायचे आहे.
अधिकृत संकेतस्थळ : www.barc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा