बेसिन कॅथोलिक सहकारी बँक लिमिटेड मध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (Bassein Catholic Bank Recruitment 2022) जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ नोव्हेंबर २०२२ आहे. Bassein Catholic Bank Bharti 2022
एकूण जागा : १०९
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) चीफ फायनांशियल ऑफिसर (CFO) 01
शैक्षणिक पात्रता : (i) CA (ii) 20 वर्षे अनुभव
2) चीफ रिस्क ऑफिसर (CRO) 01
शैक्षणिक पात्रता : (i) गणित / सांख्यिकी / अर्थशास्त्र मध्ये पदव्युत्तर पदवी असलेल्या कोणत्याही पदवीधरांना प्राधान्य दिले जाईल. (ii) 20 वर्षे अनुभव
3) मॅनेजर/ चीफ मॅनेजर – ट्रेझरी 01
शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MBA/ CA/ ICWA/ CFA/ CAIIB किंवा ट्रेझरी मॅनेजमेंट डिप्लोमा/PGPBF (iii) 10 वर्षे अनुभव
4) मॅनेजर/ चीफ मॅनेजर-ट्रेड फायनान्स 01
शैक्षणिक पात्रता : (i) पदवी/पदव्युत्तर पदवी (ii) CAIIB (iii) 10 वर्षे अनुभव
5) असिस्टंट जनरल मॅनेजर-CBS 01
शैक्षणिक पात्रता : (i) B.E (कॉम्प्युटर सायन्स)/M.Sc IT/MCA (ii) 20 वर्षे अनुभव
6) फ्लेक्सक्यूब डेव्हलपर 01
शैक्षणिक पात्रता : (i) B.E/B.Tech (CS/इलेक्ट्रॉनिक्स)/B.Sc (IT)/B.Com (IT) (ii) Oracle Flexcube मध्ये 02-05 वर्षे अनुभव
7) OBDX डेव्हलपर / एडमिन 01
शैक्षणिक पात्रता : (i) B.E/B.Tech (CS/इलेक्ट्रॉनिक्स)/B.Sc (IT)/B.Com (IT) (ii) OBDX मध्ये 02-05 वर्षे अनुभव
8) कोअर बँकिंग सिस्टम डेव्हलपर 01
शैक्षणिक पात्रता : (i) कॉम्प्युटर सायन्स/IT पदवी किंवा समतुल्य (ii) 03-06 वर्षे अनुभव
9) नेटवर्क इंजिनिअर 01
शैक्षणिक पात्रता : (i) B.E/ इंजिनिअरिंग डिप्लोमा/B.Sc./M.Sc./MCA (ii) 04 वर्षे अनुभव
10) ट्रेनी-कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह (CSE) 100
शैक्षणिक पात्रता : (i) मुंबई विद्यापीठ / मुंबईतील स्वायत्त विद्यापीठातून किमान 55% आणि त्याहून अधिक गुणांसह कोणत्याही विषयात पदवीधर (ii) संगणक अनुप्रयोगांचे पुरेसे ज्ञान
वयो मर्यादा : 30 ते 50 वर्षे
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 नोव्हेंबर 2022
अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा