Jobs
ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. BECIL मध्ये विविध पदांच्या 1500 जागा
एकूण जागा : 1500
पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता:
1) कुशल मनुष्यबळ 1000
शैक्षणिक पात्रता: (i) ITI (इलेक्ट्रिकल/वायरमन) किंवा अभियांत्रिकीमध्ये उच्च तांत्रिक पदवी डिप्लोमा आणि किंवा विद्युत सुरक्षिततेसाठी ओव्हरहेड प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. (ii) इलेक्ट्रिकल मध्ये 02 वर्षे अनुभव.
2) अकुशल मनुष्यबळ 500
शैक्षणिक पात्रता: (i) 8वी उत्तीर्ण (ii) इलेक्ट्रिकल मध्ये 01 वर्ष अनुभव.
वयाची अट: 18 ते 45 वर्षे
नोकरी ठिकाण: उत्तर प्रदेश
शुल्क: General/OBC: ₹500/- [SC/ST/PH: ₹250/-]
अर्ज पद्धती : ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 ऑक्टोबर 2020
अधिकृत वेबसाईट: http://www.becil.com/
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online