BECIL मध्ये विविध पदांसाठी बंपर भरती ; 10वी ते पदवीधरांना नोकरीची संधी
BECIL Recruitment 2022 : ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. Broadcast Engineering Consultants India Limited (BECIL) मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 जून 2022 07 जुलै 2022 आहे. BECIL ने जारी केलेल्या नोटीसनुसार एकूण १२३ जागा रिक्त आहेत.
एकूण जागा : १२३
पदाचे नाव आणि पदसंख्या :
1) निम्न श्रेणी लिपिक (LDC) 18
2) लाइब्रेरियन ग्रेड-III 01
3) स्टेनोग्राफर 05
4) ज्युनियर वॉर्डन 03
5) स्टोअर कीपर 08
6) ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) 02
7) ज्युनियर इंजिनिअर (AC & R) 01
8) ज्युनियर हिंदी ट्रांसलेटर 01
9) योगा इंस्ट्रक्टर 02
10) MSSO ग्रेड-II 03
11) फार्मासिस्ट 03
12) प्रोग्रामर 03
13) ज्युनियर फिजिओथेरपिस्ट 01
14) असिस्टंट डायटीशियन 02
15) MRT 10
16) डेंटल टेक्निशियन (मेकॅनिक) 04
17) ज्युनियर ऑडिओलॉजिस्ट & स्पीच थेरेपिस्ट 02
18) मोर्चरी अटेंडंट 02
19) स्टॅटिस्टिकल असिस्टंट 01
20) टेक्निशियन (OT) 12
21) ऑप्टोमेट्रिस्ट 01
22) टेक्निशियन (रेडिओलॉजी) 06
23) टेक्निशियन (लॅबोरेटरी) 23
24) टेक्निशियन (रेडिओथेरेपी) 02
25) परफ्युजनिस्ट 02
26) टेक्निशियन (रेडिओलॉजी) 02
27) टेक्निशियन (लॅबोरेटरी) 03
शैक्षणिक पात्रता: 10वी/12वी उत्तीर्ण/पदवीधर/डिप्लोमा/पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा.
अर्ज फी
जनरल / ओबीसी / माजी सैनिक / महिला उमेदवार – रु 750
SC/ST/EWS/PH श्रेणी – 450 रु
नोकरी ठिकाण: AIIMS बिलासपूर.
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 जून 2022 07 जुलै 2022
अधिकृत संकेतस्थळ : becil.com
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा