BECIL मार्फत विविध पदांच्या 110 जागांसाठी भरती
BECIL Recruitment 2023 ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टंट्स इंडियन लिमिटेड (BECIL) मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 23 नोव्हेंबर 2023 आहे.
एकूण जागा : 110
रिक्त पदाचे नाव :
1) कनिष्ठ फिजिओथेरपिस्ट: 1 पद
2) MTS: 18 पदे
3) DEO: 28 पदे
4) तंत्रज्ञ (OT): 8 पदे
5) पीसीएम: 1 पद
6) EMT: 36 पदे
7) ड्राइव्ह: 4 पदे
8) MLT: 8 पदे
9) पीसीसी: ३ पदे
10) रेडियोग्राफर: 2 पदे
11) लॅब अटेंडंट: 1 पद
शैक्षणिक पात्रता : पदांनुसार पात्रता वेगवेगळी आहे. आवश्यक पात्रतेसाठी कृपया जाहिरात पाहावी
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/माजी सैनिक/महिला/आणि इतर श्रेणीतील उमेदवारांना अर्ज फी म्हणून रु 885 भरावे लागतील. SC/ST/EWS/PH श्रेणीतील उमेदवारांना 531 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.
याप्रमाणे अर्ज करा:
BECIL च्या अधिकृत वेबसाइट www.becil.com ला भेट द्या.
होम पेजवर दिसणार्या करिअर पेज लिंकवर जा.
आता नोंदणी फॉर्मवर क्लिक करून ऑनलाइन अर्ज करा.
लॉगिन करा आणि अर्ज भरा.
अर्ज फी भरा आणि अर्ज सबमिट करा.
भविष्यातील गरजांसाठी तुम्ही अर्जाची प्रिंट आउट देखील घेऊ शकता.
अधिकृत संकेतस्थळ : www.becil.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा