⁠  ⁠

भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. पुणे येथे 232 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

BEL Pune Bharti 2023 भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. पुणे येथे विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 232

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
प्रोबेशनरी इंजिनिअर –
205 पदे
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन / कम्युनिकेशन / टेलिकम्युनिकेशन / मेकॅनिकल / संगणक विज्ञान / संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी मधील AICTE मान्यताप्राप्त महाविद्यालयांमधून B.E / B.Tech / B.Sc अभियांत्रिकी पदवीधर.

प्रोबेशनरी ऑफिसर –12 पदे
शैक्षणिक पात्रता : एमबीए/एमएसडब्ल्यू/पीजी पदवी/पीजी डिप्लोमा (दोन वर्षे) मानव संसाधन व्यवस्थापन/औद्योगिक संबंध/एआयसीटीई मान्यताप्राप्त महाविद्यालये/विद्यापीठांकडून कार्मिक व्यवस्थापन

प्रोबेशनरी अकाउंट्स ऑफिसर –15 पदे
शैक्षणिक पात्रता : द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया / द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट ऑफ इंडिया कडून CA/CMA फायनल

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २५– ३० वर्षे असावे.
परीक्षा फी : GEN/EWS/OBC: 1000/- + GST
SC/ST/PwBD/ESM उमेदवारांना अर्ज शुल्क नाही

इतका पगार मिळेल?
प्रोबेशनरी इंजिनिअर- 40,000/- ते 1,40,000/-
प्रोबेशनरी ऑफिसर -40,000/- ते 1,40,000/-
प्रोबेशनरी अकाउंट्स ऑफिसर- 40,000/- ते 1,40,000/-

निवड पद्धत :
निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाईल आणि त्यानंतर मुलाखत होईल. लेखी परीक्षेसाठी 85% गुण आणि मुलाखतीसाठी 15% गुण दिले जातील.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख :
28 ऑक्टोबर 2023
अधिकृत वेबसाईट : www.bel-india.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article