BEL Recruitment 2023 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मे 2023 आहे
एकूण रिक्त पदे : 428
UR साठी 132, OBC साठी 88, EWS साठी 33, SC साठी 49, ST साठी 25 जागा आहेत.
रिक्त पदाचे नाव :
प्रोजेक्ट इंजिनिअर-I-327 जागा
इलेक्ट्रॉनिक्स – 164
यांत्रिक – 106
संगणक विज्ञान – 47
इलेक्ट्रिकल – 07
रासायनिक – 01
एरोस्पेस
अभियांत्रिकी – 02
ट्रेनी इंजिनिअर I- 101 जागा
इलेक्ट्रॉनिक्स – 100
एरोस्पेस अभियांत्रिकी – 01
शैक्षणिक पात्रता :
प्रोजेक्ट इंजिनिअर-I- (i) BE/B.Tech/B.Sc Engg. (इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/ कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रिकल/केमिकल/ सिव्हिल/इलेक्ट्रिकल/एरोस्पेस इंजिनिअरिंग) (ii) 02 वर्षे अनुभव
ट्रेनी इंजिनिअर-I – BE/B.Tech/B.Sc Engg. (इलेक्ट्रॉनिक्स/एरोस्पेस इंजिनिअरिंग)
वयाची अट : 28 ते 32 वर्षे (OBC तीन वर्षे आणि SC-ST ला वयात पाच वर्षांची सूट मिळेल)
परीक्षा फी :
प्रोजेक्ट इंजिनिअर-I – रु 400 + 18% GST
ट्रेनी इंजिनिअर-I – रु. 150/- + 18% GST
एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
पगार
प्रकल्प अभियंता
पहिले वर्ष – रु 40,000/-
दुसरे वर्ष – रु 45,000/-
3रे वर्ष – रु.50,000/-
चौथे वर्ष – रु 55,000/-
प्रशिक्षणार्थी अभियांत्रिकी
पहिले वर्ष – रु.30,0000/-
दुसरा – रु 35,000/-
3रे वर्ष – रु.40,000/-
निवड
लेखी परीक्षा आणि मुलाखत. लेखी परीक्षा 85 गुणांची असेल. मुलाखत 15 गुणांची असेल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 मे 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.bel-india.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा