भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. मार्फत मुंबईत विविध पदांची भरती, 60000 पर्यंत पगार मिळेल..
BEL Recruitment 2023 भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. मार्फत मुंबई येथे विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 02 सप्टेंबर 2023 आहे
एकूण रिक्त जागा : 22
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) प्रकल्प अभियंता-I / Project Engineer-I 21
शैक्षणिक पात्रता : 01) AICTE मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठाकडून मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल मध्ये अभियांत्रिकी पदवी बी.ई./बी.टेक./ बी.एस्सी इंजि. आणि एमबीए /MSW/PGDM 02) 02 वर्षे अनुभव
2) प्रकल्प अधिकारी-I / Project Officer-I 01
शैक्षणिक पात्रता : 01) AICTE मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठाकडून मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल मध्ये अभियांत्रिकी पदवी बी.ई./बी.टेक./ बी.एस्सी इंजि. आणि एमबीए /MSW/PGDM 02) 02 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 2 सप्टेंबर 2023 रोजी 32 वर्षापर्यंत असावे. [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी: 472/- रुपये [SC/ST/PWD – शुल्क नाही]
पगार :
3 वर्षांच्या कालावधीसाठी कार्यरत असेल जो प्रकल्पाची आवश्यकता आणि प्रकल्प अभियंता/अधिकारी यांच्या कार्यक्षमतेवर आधारित जास्तीत जास्त एक वर्षापर्यंत (जास्तीत जास्त 4 वर्षांचा कार्यकाळ) वाढवला जाऊ शकतो. उमेदवारांना रुपये एकत्रित मानधन दिले जाईल. 40,000/- रु. 45,000/- रु. 50,000/- आणि रु. 55,000/- अनुक्रमे कराराच्या 1ल्या, 2र्या 3र्या आणि 4थ्या वर्षासाठी.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 02 सप्टेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Manager (HR), Bharat Electronics Limited, Plot No. L-1, MIDC Industrial Area, Taloja, Navi Mumbai – 410 208. Maharashtra.
अधिकृत संकेतस्थळ : www.bel-india.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा