BEML Bharti 2023 भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज प्रक्रिया आज म्हणजेच 29 सप्टेंबर 2023 पासून सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2023 आहे. BEML Recruitment 2023
एकूण रिक्त जागा : 119
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणीक पात्रता :
1) डिप्लोमा ट्रेनी- मेकॅनिकल 52
शैक्षणीक पात्रता : मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
2) डिप्लोमा ट्रेनी- इलेक्ट्रिकल 27
शैक्षणीक पात्रता : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
3) डिप्लोमा ट्रेनी- सिव्हिल 07
शैक्षणीक पात्रता : सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा
4) ITI ट्रेनी- मशीनिस्ट 16
शैक्षणीक पात्रता : ITI (मशीनिस्ट)
5) ITI ट्रेनी- टर्नर 16
शैक्षणीक पात्रता : ITI (टर्नर)
6) स्टाफ नर्स 01
शैक्षणीक पात्रता : B.Sc (नर्सिंग) किंवा SSLC+GNM
शैक्षणिक पात्रता: [Gen: 60% गुण, SC/ST/PwD: 55% गुण]
वयाची अट: अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ऑक्टोबर 2023 रोजी, 29 ते 30 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/ EWS : ₹200/- [SC/ST/PWD: फी नाही]
इतका पगार मिळेल?
डिप्लोमा ट्रेनी- मेकॅनिकल -23,910/- ते 85,570/-
डिप्लोमा ट्रेनी- इलेक्ट्रिकल- 23,910/- ते 85,570/-
डिप्लोमा ट्रेनी- सिव्हिल- 23,910/- ते 85,570/-
ITI ट्रेनी- मशीनिस्ट – 16,900/- ते 60,650/-
ITI ट्रेनी- टर्नर- 16,900/- ते 60,650/-
स्टाफ नर्स- 18,780/- ते 67,390/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 29 सप्टेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 ऑक्टोबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.bemlindia.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा