भारत अर्थ मूवर्स लि. मध्ये विविध पदांच्या 680+जागांसाठी भरती

Published On: सप्टेंबर 3, 2025
Follow Us

BEML Recruitment 2025 : भारत अर्थ मूवर्स लि. मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2025 (06:00 PM) निश्चित करण्यात आली आहे.
एकूण रिक्त जागा : 680

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :

जा.  क्र. पद क्र.पदाचे नावपद संख्या
KP/S/17/20251असिस्टंट मॅनेजर11
2मॅनेजर02
3डेप्युटी जनरल मॅनेजर09
4जनरल मॅनेजर03
5चीफ जनरल मॅनेजर03
KP/S/18/20256मॅनेजमेंट ट्रेनी (Mechanical)90
7मॅनेजमेंट ट्रेनी (Electrical)10
KP/S/19/20258सिक्योरिटी गार्ड44
9फायर सर्व्हिस पर्सोनेल12
KP/S/20/202510स्टाफ नर्स10
11फार्मासिस्ट04
KP/S/21/202512ऑपरेटर440
KP/S/22/202513सर्व्हिस पर्सोनेल46

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/ Automobile/ Electrical /Electronics/Thermal/ Design) किंवा इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी (ii) 04 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/Electrical/Industrial) किंवा इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी (ii) 08 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग पदवी (Electronics/Engineering/Mechanical /Automobile /Electrical/Automobile) (ii) 16 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) CA/ CMA/MBA (Finance) किंवा प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/ Electrical/ Civil/ Transportation) (ii) 19 वर्षे अनुभव
पद क्र.5: (i) CA/ CMA/MBA (Finance) किंवा PG पदवी/PG डिप्लोमा (Personnel management / Human Resource Management) किंवा MBA (HR) किंवा PG डिप्लोमा HR / IR / MSW / MA (Social Work with HR/IR / Personnel Management) किंवा प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग पदवी (ii) 21 वर्षे अनुभव
पद क्र.6: प्रथम श्रेणी मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी
पद क्र.7: प्रथम श्रेणी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी
पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.10: 60% गुणांसह B.Sc (Nursing) किंवा नर्सिंग डिप्लोमा (ii) 2-3 वर्षे अनुभव
पद क्र.11: (i) 12वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह D.Pharm (iii) 2-3 वर्षे अनुभव
पद क्र.12: 60% गुणांसह ITI (Fitter/Turner/Welder/Machinist/Electrician)
पद क्र.13: डिप्लोमा (Mechanical/Electrical) किंवा ITI (Fitter/Electrician)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 12 सप्टेंबर 2025 रोजी, 29 ते 51 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : [SC/ST/PWD: फी नाही]
पद क्र.1 ते 7: जनरल/ओबीसी//EWS: ₹500/-
पद क्र.8, 9, 10 11, 12 & 13: General/OBC/EWS: ₹200/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 सप्टेंबर 2025 (06:00 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळhttps://www.bemlindia.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठीपद क्र. 1 ते 5: Click Here
पद क्र. 6 & 7: Click Here
पद क्र. 8 & 9: Click Here
पद क्र.10 ते 11: Click Here
पद क्र.12: Click Here
पद क्र.13: Click Here
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :Apply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now