⁠
Jobs

भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ‘लिपिक/शिपाई’ साठी मोठी भरती

Bhandara DCC Bank Recruitment 2024 भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भरती निघाली आहे असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यासाठी पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 ऑगस्ट 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 118
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) लिपिक – 99 पदे
शैक्षणिक पात्रता :
(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य
2) शिपाई – 19 पदे

शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 23 जुलै 2024 रोजी,18 ते 40 वर्षे

परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹850/- [राखीव प्रवर्ग: ₹767/-]
इतका पगार मिळेल:
लिपिक-२७५०-२२५-३८७५-२७५-५२५०-३२५-६८७५-४००-८८७५-४५०-१११२५-५००-१३६२५
शिपाई- २३१०-१६५-३१३५-२००-४१३५-२५०-५३८५-३००-६८८५-३५०-८६३५
नोकरी ठिकाण: भंडारा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 ऑगस्ट 2024 (5:00 PM)

अधिकृत संकेतस्थळ : https://bhandaradccb.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button