---Advertisement---

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये नवीन भरती जाहीर

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Bharat Electronics Limited Bharti 2024 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (Bharat Electronics Limited) मध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक 19 नोव्हेंबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 10

रिक्त पदाचे नाव : वरिष्ठ अभियंता
शैक्षणिक पात्रता : i) सायबर सिक्युरिटी/माहिती सुरक्षा/माहिती तंत्रज्ञान/कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमधील B.E/B.Tech) ii) सायबर सुरक्षा / माहिती सुरक्षा / माहिती तंत्रज्ञान / संगणक विज्ञान / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये M.E/M.Tech)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01/10/2024 रोजी 32 वर्षांपर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

---Advertisement---

परीक्षा फी : 708/- रुपये [SC/ST and PWD – शुल्क नाही]
पगार : 50,000/- ते 1,60,000/-
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : THE ASST. MANAGER – HUMAN RESOURCES, BHARAT ELECTRONICS LIMITED, MILCOM & NWCS – SBU, JALAHALLI POST, BENGALURU – 560013.

अधिकृत संकेतस्थळ : www.bel-india.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now