---Advertisement---

BHEL भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि. नागपूर येथे 10वी उत्तीर्णांना नोकरीची संधी

By Ritisha Kukreja

Published On:

---Advertisement---

BHEL Recruitment 2022: दहावी पास असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये वेल्डर पदासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. ज्यांना अर्ज करायचा ते संबधित संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया सुरु असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ फेब्रुवारी २०२२ आहे. या भरतीअंतर्गत ७५ जागा भरल्या जातील.

एकूण जागा : ७५

---Advertisement---

पदाचे नाव : वेल्डर (Welder)

शैक्षणिक पात्रता :
वेल्डर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून दहावी आणि आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच २ वर्षाचा अनुभव.
यासोबतच संबंधित वेल्डर ट्रेडमध्ये आयटीआयपर्यंत शिक्षण पूर्ण असणे अनिवार्य आहे. यासोबतच बॉयलर वेल्डिंगचं सर्टिफिकेशन ट्रेनिंग असलेल्या उमेदवारांना या पदभरतीमध्ये प्राधान्य मिळणार आहे

वयोमर्यादा : १ फेब्रुवारी २०२२ रोजी ३५ वर्षे/-

इतका मिळणार पगार:
या पदांसाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना कामानुसार पगार दिला जाणार आहे. अधिकतम एका उमेदवाराला महिन्याला 10,000/- रुपये मिळणार आहेत

या मिळतील सुविधा:
या पदांसाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना स्वत:साठी मेडिक्लेम पॉलिसीचा 2 लाखांचा प्रिमियम दिल्या जाणार आहे. तसंच जोडीदारासाठी अवलंबून असलेल्या मुलांना परतफेड केली जाईल.
उमेदवारांना निवड झाल्यानंतर II Class Sleeper च्या तिकिटानं ट्रेनमध्ये प्रवास करण्याची मुभा असणार आहे. ही सुविधा फक्त उमेदवारांसाठी असणार आहे.

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १४ फेब्रुवारी २०२२

अधिकृत संकेतस्थळ : bhel.com

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Online : अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

हे देखील वाचा :

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now