BHEL मध्ये 515 जागांसाठी भरती; 10वी/ITI उत्तीर्णांना संधी, पगार 65000 पर्यंत

Published On: ऑगस्ट 12, 2025
Follow Us

BHEL Recruitment 2025 : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2025 आहे.
एकूण रिक्त जागा : 515

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :

पद क्र.पदाचे नावट्रेडपद संख्या
1आर्टिजनफिटर176
वेल्डर97
टर्नर51
मशिनिस्ट104
इलेक्ट्रिशियन65
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक18
फाउंड्रीमन04
Total515

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह ITI/NAC (Welder/Turner/Machinist /Electrician/ Electronics/ Mechanic /Foundryman) (SC/ST: 55% गुण)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जुलै 2025 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹1072/- [SC/ST/PWD/ExSM: ₹472/-]
वेतनश्रेणी : 29,500/- ते 65,000/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: Online
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 ऑगस्ट 2025 12 सप्टेंबर 2025 (11:45 PM)
परीक्षा: सप्टेंबर 2025

अधिकृत संकेतस्थळ https://bhel.com/
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now