BIS Bharti 2023 भारतीय मानक ब्यूरो मध्ये काही रिक्त पदांवर भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 आँगस्ट 2023 आहे.
एकूण रिक्त पदे : 15
रिक्त पदाचे नाव : यंग प्रोफेशनल्स
आवश्यक शैक्षणीक पात्रता :
1) 10वी आणि 12वी इयत्ता
2) कोणत्याही शाखेतील नियमित पदवी/ अभियांत्रिकी डिप्लोमा/ मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीई/बी-टेक.
3) नियमित एमबीए किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून मार्केटिंग/विक्रीमध्ये समतुल्य
4) मार्केटिंग किंवा समतुल्य क्षेत्रात किमान तीन (३) वर्षांचा अनुभव
वयाची अट : 04 आँगस्ट 2023 रोजी 35 वर्षापर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
वेतन : दरमहा 70,000/- रुपये.
निवड प्रक्रिया:
प्राप्त झालेल्या सर्व अर्जांची छाननी करून निवड केली जाईल.
उमेदवारांना त्यांची पात्रता, अनुभव आणि अर्जामध्ये दिलेल्या इतर तपशीलांच्या आधारावर शॉर्टलिस्ट केले जाईल.
केवळ पात्रता किंवा शॉर्टलिस्टिंगची पूर्तता यंग प्रोफेशनल म्हणून काम करण्याचा कोणताही अधिकार देऊ शकत नाही.
शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना व्यावहारिक मूल्यमापन, लेखी मूल्यांकन, तांत्रिक ज्ञान मूल्यांकन, मुलाखत इत्यादीसाठी बोलावले जाईल
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 आँगस्ट 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.bis.gov.in