⁠
Jobs

BIS : भारतीय मानक ब्यूरोमध्ये विविध पदांची भरती

BIS Bharti 2023 भारतीय मानक ब्यूरोमध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 04 सप्टेंबर 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 09

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) संचालक – 01
शैक्षणिक पात्रता :
कायद्याची पदवी, एलएलबी

2) उपसंचालक (मार्केटिंग आणि ग्राहक व्यवहार)-06
शैक्षणिक पात्रता :
पदव्युत्तर पदवी, मार्केटिंगमधील एमबीए, जनसंवाद/समाज कार्यात पदव्युत्तर पदविका

3) उपसंचालक (प्रकाशन) -01
शैक्षणिक पात्रता :
डिप्लोमा इन प्रिंटिंग टेक्नॉलॉजी/प्रकाशन, पदवी विज्ञान/कला

4) उपसंचालक (ग्रंथालय) – 01
शैक्षणिक पात्रता :
पदव्युत्तर पदवी / पदव्युत्तर पदवी / ग्रंथालय विज्ञान / ग्रंथालयात डिप्लोमा

वयाची अट : 04 सप्टेंबर 2023 रोजी 56 वर्षापर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
इतका पगार मिळेल?
संचालक – Rs.78800/- ते 209200/-
उपसंचालक (मार्केटिंग आणि ग्राहक व्यवहार)- Rs.67700/- ते 208700/-
उपसंचालक (प्रकाशन)- Rs.67700/- ते 208700/-
उपसंचालक (ग्रंथालय)- Rs.67700/- ते 208700/-

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 04 सप्टेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Director (Establishment), Bureau of Indian Standards, Manak Bhavan, 9, Bahadur Shah Zafar Marg, New Delhi – 110002.

अधिकृत संकेतस्थळ : www.bis.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button